Type Here to Get Search Results !

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा' स्पर्धेमध्ये पी. एम. श्री. कुमार विद्यामंदिर नं. 3 कुरुंदवाड प्रशालेचे कोल्हापूर विभागात अव्वल

 मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा' स्पर्धेमध्ये पी. एम. श्री. कुमार विद्यामंदिर नं. 3 कुरुंदवाड प्रशालेचे कोल्हापूर विभागात


(कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी व सिंधुदुर्ग 5 जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवून कोल्हापूर जिल्ह्यात ऐतिहासिक कामगिरी करत विभाग स्तरावर पहिला क्रमांक मिळवणारी पहिलीच शाळा ठरली आहे. 




                 या कामगिरीमुळे शिरोळ तालुका व कोल्हापूर जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे..तसेच राज्यस्तरीय स्पर्धेसाठीही शाळा पात्र झाली आहे . 




                 शाळेचे मुख्याध्यापक मा.श्री.रविकुमार पाटील सर व त्यांच्या सर्व स्टाफ यांच्या वर कोल्हापूर जिल्हयातून तसेच शिरोळ तालुक्यातून शुभेच्यांचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments