कुरुंदवाड येथील विमलादेवी खंडेराव माने हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी पोलीस समवेत साजरा केला रक्षाबंधनाचा कार्यक्रम...
कुरुंदवाड पोलीस स्टेशन चे सहायक पोलीस निरीक्षक शीतलकुमार डोईजड यांनी शाळेच्या विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.
लहान मुले, मुली, ज्येष्ठ नागरिक व महिला वर्ग यांना काही अडचणी आल्यास कुरुंदवाड पोलीस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.
सहायक पोलीस निरीक्षक श्री.शीतलकुमार डोईजड यांनी विमलादेवी खंडेराव माने हायस्कूलचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थिनी यांचे आभार मानले.

Post a Comment
0 Comments